नोटिस बोर्ड
सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सुचित करण्यात येते कि सर्व वाहन चालक व मालक यांना ऑनलाईन फाईन चा त्रास होत आहे प्रत्येक घरात एक वाहन आहे व त्या वाहनाला फाईन आहे हि समस्या सर्वांची आहे ट्रॅफिक हवालदार विनाकारण मोबाईलने फोटो काढून फाईन मारत आहे नो पार्किंग येथे आपण गाडीत असाल तर फाईन मारू शकत नाही पण ट्रॅफिक हवालदार मागुन फोटो काढून फाईन मारत आहे त्यांना फक्त त्यांच्या डिवाईस व्यतिरिक्त पर्सनल फोन ने फाईन मारण्याचा अधिकार नाही आपणांस दिवस भरात आपण एकदा तरी चुक करतो आज किमान ५०० रुपये फाईन आहे दिवसाला आपणांस १ जरी फाईन मारला तरी आपले जगणे मुश्किल होईल आपली बचत शुन्य कायदे कडक व्हावे पण त्याचा गैरायदा घेऊ नये तेच हवालदार करतात एखाद्या बँकेच्या वसुली करावी तसे हे गाडी वाल्याशी वागत आहे याचा विरोध म्हणुन येत्या "१ जून २०२३" रोजी दुपारी १ वाजता सोनापुर ट्रॅफिक चौकी येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे हि समस्या पक्षाच्या कार्यकर्त्याची नसुन सर्व नागरिकांची आहे तरी आपण येत्या १ तारखेला वेळेवर याल अशी आशा करतो
आपला सहकारी
राजेश शिंदे
म. न. वा. से. चिटणीस. राजेश शिंदे

0 Comments